Incarnation
of god
Instruments Sthan (Otta)
Festivals
Branches
Initiating Professors |
दवणा पर्व - चैत्र शुद्ध पौर्णिमा     संदर्भ    श्री गोविंद प्रभू चरित्र     लीळा क्र. ११७ - दामुर्त विनवणी स्वीकारू    लीळा चरित्र - पूर्वार्ध     लीळा - क्र. ३८२ - दमनीका स्वीकारें एल्हाइसां साधें नामकरण     स्थळ - कनाशी   लीळा चरित्र - उत्तरार्ध     लीळा - क्र. ११ - पर्वी दाइंबा प्रमादवचनीं सीक्षापन     स्थळ - खडकुली     दवणा हि एक सुगंधी वनस्पती आहे. दवणा ह्या श्री गोविंद प्रभुंना आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना अर्पण केल्या होत्या. अधिक माहिती साठी आपण वरील संदर्भ पाहून लीळेचे स्मरण करावे. |
All Rights Reserved. Best viewed with Netscape 4.5 or Internet Explorer 4.0 and above. On 800 x 600 screen resolution. |